सई आदित्यच्या प्रेमाचे साक्षीदार व्हा | Maza Hoshil Na | Sai Adtiya Love Story | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

छोट्या पडद्यावरील माझा होशील ना ह्या मालिकेत ब-याच गोष्टी सुरू आहेत. आदित्य सईला कधी प्रपोज करणार याची उत्सुकता सर्वानाच लागलीये, सईचा आदित्यच्या ST ला गाठायचा प्रयत्न, त्यात येणारे अडथळे. सगळ्या अडचणी पार करून सई आदित्यच्या दापोलीच्या घरी पोहोचते. आणि तिथे मेघनाच्या घराला कुलूप लागलेलं दिसतं, आज लग्न ठरणार नाही हे आदित्यला समजतं पुढे काय होणार आहे हे सारं आम्ही तुम्हाला सांगणार आहेत

#lokmatcnxfilmy #MazaHoshilNa #SaiAdtiya #gautamideshpande #virajaskulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber